Go to content

Main menu:

मा. अशोक आण्णा चराटी यांची महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्यादित मुंबई चे स्विकृत तज्ञ संचालकपदी निवड
गणेशोत्सवा दरम्यान पर्यावरण रक्षणासाठी आजरा येथे
संस्थेच्या वतीने निर्माल्य दान उपक्रम
संस्थेच्या आवारात ६० टन वजनकाट्याचा शुभारंभ
स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त
१३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान ध्वजारोहण संपन्न
गार्डन क्लब कोल्हापूर यांच्या कडून
प्रतिष्ठेचा पुरस्कार किंग ऑफ शो स्वीकारताना
व्हा.चेअरमन डॉ देशपांडे साहेब.

Garment Unit : A smalll step, a giant leap

Click image below to see gallery of the event

News

कोव्हीड सेंटरला मदत

आण्णा भाऊ संस्था समूह... आजरा अर्बन बॅक व आण्णा भाऊ आजरा सूत गिरणी च्या वतीने आजरा कोव्हीड सेंटर व रोजरी कोव्हीड सेंटर ला एकुण 1लाख रू. मदतीचा धनादेश देताना संस्था समूह प्रमुख मा. अशोक आण्णा चराटी, बॅकेचे चेअरमन मा. सुरेश डांग, सूत गिरणी चे व्हा. चेअरमन मा. डॉ अनिल देशपांडे यांच्या सह कोव्हीड सेंटर चे प्रमुख डॉक्टर.
08/07/2021 @ Ajara.
Back to content | Back to main menu